ऑइल

 न. तेल , अर्क ; एल ( तिळेल , फुलेले यांमधील ). [ इं . ]
०इंजन   
०एंजिन   तैलयंत्र , तेलानें ( तेलाच्या वाफेनें ) चालणारें इंजन . आइल एंजिनांतील क्रूड ऑइल वापरण्याचा प्रघात बर्‍याच जणांस विदित असेल . - सासं २ . १३२ . [ इं . ]