ऋण दिल्यावांचून फिटत नाहीं, आणि मरण आल्यावांचून सुटत नाहीं

कर्ज हे केव्हांतरी फेडावेच लागते व मनुष्याला मृत्यु हा केव्हांतरी येतोच.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   उश्ण्यांक मरण ना   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चूल आणि मूल   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   अकालीं मरण   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   आणि   उद्योगाला धरण आणि आळसाला मरण   उश्ण्यांक मरण ना   ऋण   ऋण करणें   ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं   कुत्र्याचे मुर्वतीनें मरण   कसायाच्या घरी सण आणि शेळ्‍या मेंढ्यांचे मरण   खर्‍याला (कधी) मरण नाहीं   खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी   गुलामाला गुलाम झाल्‍याखेरीज संशय (समक्षा) फिटत नाहीं   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें   तीर्थी केलें स्‍नान, चुकेल काय मरण   देखल्याचा लोभ सुटत नाही   देखल्या धनाचा लोभ सुटत नाहीं   निजाम आणि हजाम   मरण   मरण-खितपणीचें मरण   मांजरा खेळ पुण उंद्रा मरण   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं   वळणानें वाट सुटत नाहीं   विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण   शरण आइल्याक मरण ना   सातेरी-सातेरीक अभिषेकाचें मरण   हग ओक आणि स्वर्ग लोक   
: Folder : Page : Word/Phrase : Person