आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा

मृत्यु आला म्हणजे तो कशाची वाट पहात नाही. माणसाला आपल्या आपल्या म्हणणार्‍या माणसांना आणि वस्तूंना सोडून जावे लागते. त्याच्याबरोबर कोणीच येत नाही. अतःकाली कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही हा भावार्थ. तु०-जन हे सुखाचि। दिल्या घेतल्याचे। बा अंतकाळीचे। कोणी नाहीं-कोणी नाहीं ।। -रामदास

Related Words

आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   बाकी न ठेवणें   घोवानें जोडले, बायल्‍येनं संभाळले, घर थरले   पाऊल मागें न देणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   कोळश्यांक दर आयली म्‍हुण घर जळचें?   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   दिवस दारीं आला   दिवस दारीं बाहेर आला   एका पेण्यान घर शिवप   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   दुभत्याचें घर   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   सब छोडे मेरा रब न छोडे   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी   आल्यागेल्याचें घर   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा   वेळ आली पण काळ नाहीं आला   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   सारासार-सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   शब्द खालीं पडूं न देणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी   विंदाण-न   बुळीद-न   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा   अझ आला   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   अबब - अबब ! केवढाहो नदीस पूर आला   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   आडची तेरा   आप घर कीं बाप घर   आल्या गेल्याचे घर   आल्यागेल्याचें घर   आला   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   आळस दारिद्र्य़ाचे घर   उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर   उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा   एक दिल्लें घर ना जाल्यार नाल्लें घर   कांतणीचें घर   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   खानेकू (पीनेकू) मैं, और लढनेकू मेरा बडा भाई   खानेकू मैं और लढनेकू मेरा बडा भाई   गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला-आला   गोकुळासारखे घर   घर   घर करणें   घर घेणें   जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर   जळत घर   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   तेरा   तेरा उपर मेरा   तेरा-री,तेरीमेरी करणें   तीन तेरा होणें   दुपाखी घर   दुभत्याचें घर   दृष्टीचा पसारा   दिलें घर कीं उपजलें घर   दिवस झाडावर आला   दिवस दारीं आला   दिवस दारीं बाहेर आला   धनी धजला, नौकर जागला, पैशाला पूर आला   नवलाची बायको, कवलाचें घर   नांदतें घर   नार्‍या जाणे बारा, तर केशा जाणे (साडे) तेरा   नियमित उद्योगाला, संवयीनें जोर आला   
: Folder : Page : Word/Phrase : Person