आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी

जी स्त्री अंगात आणते, मांत्रिकपणा करते तीबद्दल म्हणतात. तिच्या अंगात अवसे पुनवेस येते.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   व्याली आणि चाटावयास विसरली   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   माझी जागा म्हणणारास पृथ्वी हासते   सबंध-सबंध गलबतांत माझी अर्धी सुपारी   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   फुकट-फुकट आणि चोखट   खोबऱ्याची आई   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई   आणि   खोबर्‍याची आई   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   चोराची नाहीं, शिंदळाची आई   डोंबाळी   थोरली आई   नारळाची आई   निजाम आणि हजाम   बाई माझी डोंबाळी, आणि अवसे पुनवे ओंबाळी   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   लांव-लांव तरी सासू, डांकीण तरी आई   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   सगळे गलबतांत अर्धी सुपारी माझी   हग ओक आणि स्वर्ग लोक   हातांत नारळाची आई देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person