आई नसो, पण मावशी असो

आईच्या अभावी मावशी तिच्या मुलांची जोपासना करते व ती असल्यास मुलांस आईची आठवण होत नाही. तु०- माय मरो पण मावशी जगो.

Related Words

जन्माला आई आणि पाजाला दाई   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   धर्माची आई आणि काय देई   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्‍यानें (उडून) गेल्या   मावशी   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   सांगतां येतें पण करवत नाहीं   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   कांही नसो पण दादला पाटील असो   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   मन पादशाही पण दैव गांडू   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   खोबऱ्याची आई   आहे रतन, पण पाहिजे जतन   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   सोनें उत्तम पण कान खातें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा)   वेळ आली पण काळ नाहीं आला   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको   सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव   असत्याचा बाप, नसत्याची आई   असो   आई   उधळभवानी-मावशी   केकसा मावशी   कांही नसो पण दादला पाटील असो   कांहीं नसो पण पाटील दादला असो   खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो   खोबर्‍याची आई   चोराची नाहीं, शिंदळाची आई   ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो !   ठकाई मावशी   ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें। चित्तीं असो द्यावें समाधान।।   तीन चांगले पण   थोरली आई   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   नमस्कार असो!   नारळाची आई   पण   पूतना मावशी   मांजराची मावशी   माय मावशी नाहीं   मावशी   राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   लांव-लांव तरी सासू, डांकीण तरी आई   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   वाघाची मावशी   सापाची मावशी   सासरीं सासू, माहेरीं मावशी   सोस धेवडी मावशी   हातांत नारळाची आई देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person