आईने ओटी भरली, पोर सासरी निघाली

आईनें मोठ्या प्रेमानें, शुभेच्छेनें मुलीची ओटी भरली पण त्याबरोबरच मुलीची सासरी जाण्याची, स्वजनांस सोडून जाण्याची वेळ अगदी नजीक येऊन ठेपली व मुलीचा स्वजनांपासून वियोग होणें प्राप्त झाले.

Related Words

आईने ओटी भरली, पोर सासरी निघाली   ओटी भरणें   अक्काबाईचें पोर   वानरीनें माया टाकली, पोर घातलें पायातळीं   ब्राम्हणाचें पोर, विष्णूचें कोर   पोर   भरली पत्रावळ ओढणें-हिसकणें   ओटी जड, पाहुणा गोड   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   ओटी पसरणें   पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें   रांड ना पोर, जिवाला घोर   शेजार्‍याचें पोर पाजार्‍याचे घरीं (गहाण)   आईनें मळवट भरला, पोर दिली जावयाला   गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी   माळयाची पोर हिंडती, साळयाची पोर रडती   फुकट कृपेची सावली, जो न भरली पोटाची खळी   पापाची पायली, भरली कीं लवंडली   शृंगार-शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी   चुलींतुन निघाली, फुफाट्यांत पडली   कुस्‍साल्‍या शिताक करपल्‍ली ओटी   ओंटी or ओटी   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   वाहती ओटी   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   भरली मूठ सव्वा लाखाची   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   हौसेनें केला पति, त्याला भरली रगतपिती   ढोरांत ढोर, पोरांत पोर   कुंभाराचे पोर धडक्‍या हंडीत शिजवणार आहे?   खाण्यावांचून ढोर (पोर) बापुडें, मिठावांचून पक्‍वान्न रडें   बोटाएवढें पोर   साखर पसरली आणि पोर नाडली   खोटे नाणें व अकर्मी पोर, कुचकामचें   बगलेंत पोर, गांवांत दांडोरा   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   रांदपिणी-पोर उपाशीं मरना   पोर ना सोर, रिकामा घोर   कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा   श्रीमंताची बायको लाडकी, भिकार्‍याचें पोर लाडकें   जांवयाचे पोर आणि हरामखोर   कांखेंत पोर गांवाला घोर   माथण-माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं)   पोरास जेऊं सांगे वाटींत तर पोर जेवी करटींत   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   माझी पोर, गुणाची थोर   अक्काबाईचें पोर   ओटी   ओटी करणें   कुस्‍साल्‍या शिताक करपल्‍ली ओटी   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   चुलींतुन निघाली, फुफाट्यांत पडली   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   ढोरांत ढोर, पोरांत पोर   पुनयेचें चोर आणि उमशेचें पोर   पोर   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   बेल ना पत्री, पूजा करायले निघाली चत्री   बोटाएवढें पोर   मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   वाहती ओटी   शृंगार-शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी   शिळी ओटी   
: Folder : Page : Word/Phrase : Person