अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली

शहाण्या माणंसाखेरीज इतरांची बुद्धि अहितकर ठरते.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   आज मला, तर उद्या तुला   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   मनांत असेल तर मार्ग दिसेल   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   केव्हां नाहीं केव्हां   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   अक्कल   अजागजाची बरोबरी कशी होईल   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   अन्य - अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   आईजवळ गेले तर लेकरूंच होईल   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कां तर   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्‍कल   झाडें लावा, बागा मुलांनातवां ठेवा   ठेवा   तर   ताकादुधाचा निकाल-निवाडा होईल   दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल   परतंत्रतेच्या पक्कान्नापेक्षां स्वातंत्र्याची मीठभाकरी चांगली   प्रयत्नाला विवेक जोडावा, हाच भाग्यचा ठेवा   पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   बावली   बावली देणें   बीच मारली तर झाड कसें होईल   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   समिधा फुलें दुरवा, हा ब्राह्मणाचा ठेवा   सांगली-सांगली बहुत चांगली   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person