अऋणी,अॠणा अप्रवासी तो सुखी

दिवस स्याष्टमे भागे शाकं पचति यो नर: । अऋणीचाप्रवासी च स वारिचर मोदतो - यक्षप्रश्न, महाभारत, ज्याला कर्जाची विवंचना नसते व प्रवास करण्याचाहि प्रसंग येत नसल्यामुळें संकटांत सांपडण्याची किंवा स्वतःची गैरसोय होणाची धास्ती नसते तो सुखी असतो, पूर्वी कर्जदाराचा तगादा आजच्यापेक्षां फार जाचक असे. तसेंच कर्ज असणें हा सामाजिक द्दष्टयाहि कमीपणा मानला जात असे. त्याचप्रमाणें पूर्वीं प्रवासाचीं साधनें फार नसल्यामुळें प्रवास अत्यंत त्रासाचा व प्रसंर्गी धोक्याचाहि असे
त्यामुळें या दोहोंपासून जो मुक्त असेल त्यास सुखी समजत असत. आज प्रवासाच्या सोई पुष्कळच वाढल्या आहेत व कर्त काढणें फारसे कमीपणाचें मानीत नाहींत. वरील श्लोकाचा दुसरा पाठ असा आहे:
पंचमेऽहनि षष्टेवा शाकं पचति यो गृहे । अनृणी चाप्रवासीच स वारिचर मोदते ॥

Related Words

आपण सुखी, पसणें सुखी   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   शेतकरी सुखी तर जग सुखी   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   तो   नामदार तो नम्र फार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   हात (ता-तो) फळी   म्हणेल तो चुकेल   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   आपण भला तो जग भला   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   खरे बोलेल तो उपाशी मरेल   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो चढेल, तो पडेल   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   अनृणी अप्रवासी तो सुखी   अन्नदाता सुखी भव   अप्रवासी   अल्प भुकी तो सदा सुखी   असले नसले न गणी, तो एक सुखी प्राणी   आप काया दुःखी, पर काया सुखी   आपकाया दुःखी, परकाया सुखी   आपण सुखी जाल्यार जग सुखी   आपण सुखी, पसणें सुखी   आप सुखी तर जग सुखी   आशाभंगे होतो दुःखी, आशा पुरतां बहु सुखी   आहे तितक्यांत चालवी, सुखी आपणांस म्हणवी   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   एकभुकी सदा सुखी   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   खाऊन पिऊन सुखी   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   घरचा सुखी   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो तो   तीन सुखी   तो   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   निर्लज्जः सदा सुखी   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   भुकी तो सदा सुखी   मनामाजीं सुखी दुःखी, त्याचें चिन्ह जाणा मुखीं   मान सुखी   मोठया वार्‍यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो   राजाराणी सुखी, गांवाला धकाबुकी   शेतकरी सुखी तर जग सुखी   सुखी   सासरा-सासरा सुखी, जांवई दुःखी   हंसतमुखी सदा सुखी   
: Folder : Page : Word/Phrase : Person