(अंगावरुन) हात फिरवणें

प्रेमानें कुरवाळणें. ‘ रामहि मला पुसोनि l प्रेमें मजवरुनि हात फिरवूनी l’-मोउद्योग १३.१८३.
उजळा देणें
साफसूफ करणें
व्यवस्थित ठेवणें.

Related Words

हात वळणें   देवावर हात ठेवणें   हात चालणें   वाहत्‍या गंगेत हात धुणें   करडा हात करणें   गुडघ्‍यावर हात देणें-येणें   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   हात चोळणें   मुळाशीं हात घालणें   माझे हात का कोकणांत गेले?   व्हावचें-व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   हात धरुन काढून लावणें   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   अंधके हात बटेर   ढुंगणास हात पोचणें   हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   हात हातांत देणें   छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें   आपला हात जगन्नाथ   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   कंठास हात लावणें   वरच्यास हात, खालच्यास लाथ   देवाक हात, गुरवाक भात   हातास हात मिळणें   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   हात बांधणें   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   मांडे केले, हात झाडले   दगडाखालीं सांपडलेला हात युक्तीनें काढावा   वाहत्या गंगेंत हात धुवुन घेणें   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   हात उगारणें-उचलणें   घशांत हात घातला, परंतु सुका   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   हात घशांत घातला तरी कोरडाच   (जिभेचा) हात फाटणें   (डोक्यावरुन) हात फिरविणें   कपाळाला हात लावून बसणें   डोळे, नाक, हात चिपणें   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   बुद्धिवानाचा हात लांब   वाताहत or हात   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   आपला भात आखडला हात   उचलला हात   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   उरावरचा हात   एक एक बात, नऊ नऊ हात   एक एक बात, सव्वा सव्वा हात   करडा हात   करडा हात करणें   चोरीचे चौदा हात   जगन्नाथका भात, जगत्‌ पसरे हात   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दहीं दूध, तूप नी पोटार हात   दाहांचा हात   दोन हातांचे चार हात होणें   दोहों हाताचे चार हात करणें, होणें   नपुंसकाचें लिंग सोळा हात   नरडीला हात देणें   पगडी फिरवणें   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   पारडें फिरवणें   बोंबलणें-बोंबलता हात   मुंडा हात   मुंडी फिरवणें   मुढ्ढ्याचा हात   मुंढा हात   मापटयावर हात घेणें   वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा   वाताहत or हात   वाताहत-हात   वाहन-वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   शेजीचा भात अन् आईचा हात   शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात   सलामीचा हात   हात   हात करणें   हात घेणें   हात देणें   हातांत हात देणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person