अं

अंगाचा तिळपापड होणें

अतिशय राग येणें
पायाची आग मस्तकास जाणें
अंगाची लाही लाही होणें.(तिळाचा पापड विस्तवावर टाकला असतां जसा एकदम फुगून येतो त्याप्रमाणें.)‘ मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाही.‘
मोर १५. तळपापड असाहि पाठ आहे. तेथें तळलेला पापड हा अर्थ अधिक सयुक्तिक दिसतो.

Related Words

अंगाचा खुर्दा होणें   दोन जिवांचा निवाडा होणें   ओम् फस होणें   गाय होणें   पाठ पोट सारखें होणें   अर्धा जीव होणें   कमाल होणें   फत्ते होणें   काळ विन्मुख होणें   सई होणें   ठिकर्‍या होणें   निशाणी होणें   काळीज दो जागा होणें   उतारु होणें   मातीमोल होणें   डोंब पाजळणें-होणें   पातळ होणें   गळ्याचा लाखोटा होणें   आरती होणें-करणें   नमो नमो होणें   एकार जाणें-होणें-कलणें   भयांभयां होणें   चरू होणें   गांडीचे रुद्राक्ष होणें   बिरीज-बिरीज बिरीज होणें   एखाद्याची मुंबई होणें   परलोकवासी होणें   बूड-गांड जड होणें   होन-होना पायली होणें   पूर्वाषाढा सुरु होणें   गार होणें   वज्रलेप होणें   धण करणें-होणें   अंगाचा-शरीराचा-हाडांचा पिंजरा   मुंजाचा पितर होणें   धापू होणें   दिशाभूल होणें   चतुर्भुज होणें   पाणपत होणें   खुंटास खुंट उभा राहणें-होणें   पुर्वापाढा सुरु होणें   खुंट होणें   (जिभेस) लाकूड होणें   सळो कीं पळो असें होणें   पांढर्‍याचे काळे होणें   खिरापत होणें   एखाद्याचा बाप होणें-बाप लागून राहणें   हंडीबाग-हंडीबाग होऊन ढोल कुटण्यास तयार होणें   होणें जाणें ईश्र्वराधीन   अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें   आडव्या अंगाचा   तिळपापड होणें   फाटकें-फाटक्या अंगाचा   
: Folder : Page : Word/Phrase : Person