मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अग्निहोत्रं च दर्शश्च पूर्ण्मासश्च पूर्ववत् ।

चातुर्मास्यानि च मुनेराम्नातानि च नैगमेः ॥८॥

पूर्वीं अग्निहोत्रकर्में जैसीं । गृहीं होतीं गृहस्थासी ।

तींचि चालवावीं वनवासीं । वेदाज्ञेसीं वनस्थें ॥४१॥

आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावें यागासी ।

दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥४२॥

ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी ।

त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हृषीकेशी सांगत ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP