श्रीदत्तात्रेयाचे अभंग - मन बंधाचें कारण । मन नेई ...

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.


अभंग

मन बंधाचें कारण । मन नेई स्वर्गी जाण ॥१॥

मन मोक्षाचें जीवन । करीं अभ्यासें बा क्षीण ॥२॥

मन प्राण एकवटे । वृत्ति तिळ तिळ तूटे ॥३॥

होतां निःशेष संकल्प । ’रङग’ भेटे सच्चिद्रूप ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T21:07:32.4030000