संगीत सौभद्र - निजरूप इला मी दाऊ का । नि...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
निजरूप इला मी दाऊ का । निज० ॥धृ०॥
सर्व चरित मम सांगुनि येथुनि सुंदरिला गृहि नेऊ का । निज० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP