मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
राधाधरमधुमिलिंद । जयजय रम...

संगीत सौभद्र - राधाधरमधुमिलिंद । जयजय रम...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.


राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥धृ०॥
कालिंदी-तट-पुलिंद-लांछित सुरतनुपादारविंद । जय०॥१॥
उद्‌घृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटुकुविंद ।जय०। ॥२॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवस्तुतिते न निंद ।जय० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP