मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
मांसा तैसे रुधिरा , मानूं...

संगीत विद्याहरण - मांसा तैसे रुधिरा , मानूं...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


मांसा तैसे रुधिरा, मानूं आम्ही मदिरा;

प्राणचि आम्हां दारु, माता कांता मारुं ॥ध्रु०॥

येतां जातां प्यालों अजिंक्य चैनी बनलों,

आज्ञा आम्हां वोलो, माता कांता मारुं ॥

सच्चे सेवक सारे, मदिरेचे हे प्यारे,

देवा धर्मा विसरे, माता कांता मारुं ॥१॥


(बँडचे चालीवर.)

N/A

References : N/A
Last Updated : January 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP