मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
गोडया पाण्यामधुन पोहतो र...

बडबडगीत - गोडया पाण्यामधुन पोहतो र...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


गोडया पाण्यामधुन पोहतो

राजहंस पांढरा

शुभ्र पंख पसरता मोहवी

दिमाख याचा खरा

उडणारा हा चतुर पक्षी

खरी परीक्षा करतो

दूध आणखी पाणी यातुन

दूधच केवळ पितो

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP