आज्ञापत्र - पत्र ५०

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


किल्याची सेवा परम कठीण. शासन परम उग्र. शासन न करिता किल्याचे काम सर्वसाधारण होऊन जाणार यैसें सर्वथा न करावें. शरीरसंबंधी, आप्तविषयीं अथवा त्यांचे निसबतीचे लोक, अंतरे पडलिया ज्यांस शासन करितां आपणांस संकोच, यैसे लोकांस किल्याचे मामले न सांगावे. शासनास अंतर जाल्या दुसरियास अर्ज करावयास जागा होतो. भिडेने भीड वाढतें; केली मर्यादा तुटोन जाते. मर्यादाभंग हेंच राज्यनाशाचें कारण. याकरितां मर्यादाभंग सहसा होऊं न द्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP