मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
संभव

अर्थालंकार - संभव

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
न झालें जें पूर्वी कधिंहि मज होणार पुढती ॥
असें कांहीं नाहीं सहन करितों सर्व मज ती ॥
प्रभो सारीं दु:खें सहजै परी योग्य न तुला ॥
जरी पीडा होते शरण तुज जे त्यास अतुला ॥१॥
आला कोठून ? पत्तनाहुन, नवी वार्ता असे कीं न वा ?
आहे. काय ? सखीस टाकुन जगे पर्जन्यकाळीं युवा ॥
यांचा सत्यचि कीं ? असी अयिकिली जे बातमी सत्य ते ॥
ही विस्तीर्ण धरा नसे विविधशा लोकीं असंभाव्य तें ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP