मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| जय जय लक्षुमिकांता शेषशाय... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... (१) होतां कृपा तुझी पशु ब... आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... आरती विष्णूची - जय जय लक्षुमिकांता शेषशाय... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartniranjan swamivishnuआरतीनिरंजन स्वामीविष्णु आरती विष्णूची Translation - भाषांतर जय जय लक्षुमिकांता शेषशायी नारायणा हो ।भक्तजनातें रक्षुनि करिसी तापत्रयहरणा हो ॥धृ॥आदि अनादि सर्वा विश्वासी तूं निज आधार हो ।तुझिया ठायीं कल्पित जाले जगनग चराचर हो ॥त्रिगुणात्मक होउनिया ब्रह्माविष्णू महेश्वर हो ।स्वच्छंदानें करिसि उत्पत्ति स्थितीं आणि संहार हो ॥१॥युगायुगाचे ठाईं जन्मी येउनि वारंवार हो ।मच्छकच्छवराह घेसी सिंहादिक अवतार हो ॥शरणागत रक्षुनिया करिसी दु:खाचा परिहार हो ।दुष्टजनातें दंडुनि हरिसि पृथ्वीचा भूभार हो ॥१॥भृगजळवत हा सेवुनि लटिका मायावी संसार हो ।नाना लीला दावुनि शेवटिं होसी निर्विकार हो ।सच्चितसुखघन आत्मा निर्मळ सर्वांचें निजसार हो ॥नीरंजनगुण गातो नकळे तव स्वरुपाचा पार हो ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP