-
स्त्री. १ द्वेष ; वैमनस्य ; अदावत ; वैर ; अकस ; दावा ; डाव . २ स्पर्धा ; ईर्षा ; दुसर्यावर चढाई करण्याची इच्छा . [ सं . चिकीर्षा ? ] - वि . अपमानानें , स्पर्धेनें चिडलेला ; खिन्न झालेला ; रुसलेला ; खुनशी . - शाको .
-
ना. अभिनिवेश , अहमहमिका , ईर्षा , चढाओढ , स्पर्धा ;
-
f Spite, rancour.
-
ना. आकस , द्वेष , मत्सर , वैमनस्य , वैर .
Site Search
Input language: