प्रसंग पांचवा - खरा संन्यासी जोगी कोण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जितेंद्रिय आवरूनि एकला । सदा सावध अव्यक्तीं गुंतला । मार्गी विहंगम मीनाचे लागला । तो संन्यासी पवित्र ॥८६॥
जोगी तो जो करी या मनाचा जोगवटा । उफराटा पवन चढवी गोल्‍हाटा । आणि उफराटी लंबिका लावी या काष्‍टा । अनुहात शिंगी गर्जे ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP