मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवथा| प्रसंगसमाप्ति प्रसंग चवथा शिवशक्ति भांडण अतीत दृष्टांत पुण्य पुरुष लक्षण आत्म्यास कुडीबरोबर विषयोपसर्ग अशिष्य लक्षणें सच्छिष्य लक्षणें प्रसंगसमाप्ति प्रसंग चवथा - प्रसंगसमाप्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंगसमाप्ति Translation - भाषांतर तिसर्यापासूनि चौथा तो बरा । पुन्हां हा पांचवा परियेसा ॥१०३॥जालेसे चहूं प्रसंगांची पूर्णता । विनवूनि बोले शेख महंमद वक्ता । भावें ऐकिलिया उद्धरेल श्रोता । निमिष न लागतां ॥१०४॥चढता प्रसंग पांचवा आरंभिता । सांगेन आतां श्रोत्यांच्या आत्महिता । स्वहित करूनि द्रवलासे वक्ता । शेख महंमद दीन ॥१०५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP