मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मालो

मालो

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


काय अतीतासी झालों पाठमोरी ।
दोष हा पदरीं घाली माझ्या ॥१॥

किंवा ब्राम्हाणाचा केला अपमान ।
बोलिलोम वचन कठोर हें ॥२॥

गाई वत्साचा तो बिघडचि केला ।
वृक्ष तो छेदिला अश्वत्थाचा ॥३॥

मालो म्हणे श्वान लावियलें मागें ।
खंडविलें रागें भिक्षुकासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP