मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
भानुदास

भानुदास

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


झाले वंद्य शतमखा ते गेले शरण भानुदासा जे ।
ताशी साम्य पहातां न उदारा रत्नसानुदासा जे ॥

पूर्वीं भानुकृपा सौरस । पितामहपिता भानुदास ।
त्यापासोनि हा वंश । जनार्दनप्रिय ॥
षोडशोपचारें करोनि जाण । राजा करितसे नित्य पूजन ॥
घृतपाचित पक्वान्नें । त्रिकाळ अर्पण होतसे ॥
भोंवते कर्पूरदीपक । सर्वदा जळती सम्यक ।
पुष्पे कस्तूरी सुवासिक । उपचार अनेक ओळंगती ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP