तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


श्लोक [मंदाक्रांता]
पत्राची तों सतत तुमच्या लागते कोण आस ।
पोचायाला मजशिं परि तें लागती मासमास ॥
पाहोनीया लिखित तुमचें होय आनंदपर्व ।
ऐकोनीया कुशल गमतें पावलें आज सर्व ॥२५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:30.7170000