तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [भुजंगप्रयात]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


श्लोक [भुजंगप्रयात]
दिसें साजरें सर्व तेथें दुरून ।
मिळेना परी चांगें स्‍वच्छ ऊन ॥
वरोनी सदा कोसळे बर्फराशी ।
दहादां पडे शीघ्र येतां घराशीं ॥१७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:30.4070000