तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मालिनी]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


श्लोक [मालिनी]
धड धड छाती होतसे सर्व काल ।
पळ न कळत केव्हां क्षुब्‍ध होईल काल ॥
निशिदिनि सकलांना शत्रुचा धाक वाटे ।
स्‍मरुनि सकल माझा भीतिने कंठ दाटे ॥१५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:30.3130000