मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ५१ ते ५३ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ५१ ते ५३ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ५१ ते ५३ Translation - भाषांतर अत एव द्वितीयत्वं शून्यवन्न हि गण्यते ॥न लोके चैत्रतच्छत्त्क्योयों र्जीवितं लिख्यते पृथक् ॥५१॥एवं ऐसें झालें सिद्ध आतां ॥ शून्यत्व शक्तिस नये म्हणातं ॥जरि ती पृथक्कारें धुंडतां ॥ न सांपडे कधीं ॥२३६॥आणि लोकीं ही याच रीती ॥ शक्ती पृथक्कारें न गणिती ॥चैत्राचा पगार आर्पिती ॥ चैत्रासच ॥२३७॥चैत्र आणि त्याची सक्ति ॥ हे पृथक्कपणें न लिखती ॥पुरुषीच सामावती ॥ शक्ती तयाची ॥२३८॥शत्त्क्याधिक्ये जीवितं चेद्वर्धते तत्र बुद्धिकृत् ॥न शक्ति: किंतु तत्कार्यं युद्धकृष्णादिकं तथा ॥५२॥शक्तिच्याचि मानें अर्पिती ॥ कमजास्त जीवित वृत्ती ॥ऐसे नोहे बुद्धिकौशल्यें होती ॥ कमजास्त पणा ॥२३९॥कृषीवळाची शक्ती ॥ युद्धकर्यापासून जास्त होती ॥परि योद्धा वेतन मिलवीतो जास्ती ॥ येरा कमी ॥२४०॥म्हणोनीयां शक्ती वरती ॥ नाहीं वेतन कमजास्ती ॥ शक्ती निराळी न गणती ॥ पुरुषमात्रीं ॥२४१॥तैशीच ही मायाशक्ती ॥ सद्वस्तुवीण नये हातीं ॥ कांकीं पृथक्कपणे न वाफरती ॥ सद्वस्तुच्या ॥२४२॥एवं हे ऐसें झालें ॥ शक्ती पृथक्कपण नाहीं आलें ॥कार्या वरुनी ओळखिलें पाहिजे तिला ॥२४३॥सर्वथा शक्तिमास्य न पृथग्गणना कचित् ॥शक्तिकार्यं तु नैवास्ति द्वितीयं शंक्यते कथम् ॥५३॥सर्वत्रची ऐसें असे ॥ शक्ति पृथक्क कोणी गणीत नसे ॥म्हणोनी द्वितीयत्व नसे ॥ कोठे ही शक्तिचें ॥२४४॥वस्तु आणि वस्तु शक्ती ॥ हीं भिन्नपणे कधीच नसती ॥म्हणोनी शंकेची उत्पति ॥ नसे द्वैताच्या ॥२४५॥वादी - सदशक्ति ही सर्वत्र असे ॥ किंवा एक देशीं वसे ॥तयाचें प्रमाण कांहीं असे ॥ श्रुती मधें ॥२४६॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP