मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|स्तवन|गणेशस्तवनें| लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... गणेशस्तवनें ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... श्रीगणाधिपतयें नम: । श्री... ॐ नमो अनादि आद्या । वेद व... लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... पाहतां त्रिभुवनीं हो दुजा... मन माझें वेधलें गणराजीं ।... धरोनिया फरश करीं । भक्तजन... विद्यानिधान गणराज विराजता... ॐ नमो गणेशपायांसी । जया न... नमो परमं ब्रह्मणस्पति । प... सद्गुरू गणेशा अचला । सद्... संत नामदेव रचित - लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे. Tags : poojastavanपूजास्तवन संत नामदेव रचित Translation - भाषांतर लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ॥१॥चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥भव्य रूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥३॥तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कापती तुझ्या नामें ॥४॥चौदा विद्या तुझ्या कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥रुणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनि भुलले मन माझें ॥६॥भक्तवत्सला ऐकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसे ॥७॥नामा म्हणे आता देई मज स्फूर्तिं । कर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥८॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP