मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ Translation - भाषांतर ८.जयाचे उदरीं जन्मला नर । पिडी तया थोर सर्वकाळ ॥१॥मानिली अंतरीं सखी जीवनलग । आत्महत्या मग घात करी ॥२॥मानीना तो भक्ति भ्रष्ट आचरण । दोषी नारायण सदोदित ॥३॥नामा म्हने ऐसे पातकी चांडाळ । बुडविलें कुळ बेचाळिस ॥४॥९.अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा ॥१॥नेणे भूतदया शांतीचे लक्षण । कार्या कारन बोलतरे ॥२॥हरिचिया दासा करिती मत्सर । करी निरतर द्वेषबुद्धि ॥३॥नामा ह्मणे व्यर्थ पेटला पर्वत । नेणे अपघात स्वयें पावें ॥४॥१०.विशयासंगें सवीं जागे । हरिकीर्तनीं झोंप लागे ॥१॥काय करूं या मनासी । नाठवेचि ह्लषिकेशी ॥२॥दिवसा व्यापार चावटी । रात्रीं कुटुंबचिंता मोठी ॥३॥नामा म्हणे कां आलासी । भूमिभार जन्मलासी ॥४॥११.मूर्ख बैसले कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥घुबड पाहे भलतीकडे । नाइके नामा चे पवाडे ॥२॥पाहूं इच्छी पर-नारी । चित्त पादरक्षावरी ॥३॥नामा म्हणे सांगूं किती । मूढ सां-गितलें नाइकती ॥४॥१२.कथे बैसोनि उठोनी जाती । खर होऊनि फिरती ॥१॥नाम नावडे नावडे । संग वैष्णवांचा न घडे ॥२॥नामा ह्मणे सांगों किती । पूर्ण जांसहित नरका जाती ॥३॥१३.करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं ॥१॥जोडियेली जोडी हुंडारि दुरी । नावडें पंढरी तया जना ॥२॥आपण नवजे दुजिया जावों नेदी । ऐसा तो कुबुद्धि नागवितो ॥३॥नामा ह्मणे नाम गर्जे वारकरी । वैकुंठ पंढरी देशोदेशीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP