मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
देव व देऊळ

वेदांत काव्यलहरी - देव व देऊळ

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


पद --- (रजनिनाथ हा नभीं०)

तनु शिवमंदिर आत्मा शंकर
मी नसतां कोठिल विधिहरिहर ॥ध्रु०॥
चाल :--- तो मी आत्मा व्यापक जगतीं ॥
विविध द्दश्य मम सोंगें असतीं ॥
नेणुनि भलते ठायीं भजती
सुरवर माझे असती किंकर ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP