मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत भक्त दामाजी

संगीत भक्त दामाजी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


१ (चाल : अहा अहा बकावलि)
गुन्हेगारी धन्याची काई न्हाई जी । काळामंदी परजा आपुली मरूं लागली फार कोटीरीचं धान्य लुटविलं करून ह्यो इचार । लकोटयामंदी लिवलं समदं इनवुन वारंवार ॥ भरपाइचं दाम दिल्याती मोजुनी घ्या कलदार ।
अन्याव नसता धरलं त्येना सोडून सरकार । जोहार जोहार ।
मायबापा जोहार जी जोहार ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP