मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची काव्ये भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ३ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची काव्ये भाग ३ Translation - भाषांतर आद्य स्थान तुझें करविरपुर माते ।प्रसन्नवदनें वससी माये, मन रमते ॥सुरवर किन्नर पूजिति ध्याती स्थिरचित्तें ।महिमा न कळे तुझा, गाती भावार्थें ॥१॥जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।आरति करितां तूं हरिसी अवलक्ष्मी ॥ध्रु.॥दक्षिणभागीं तूझ्या कालीचें स्थान ।सरस्वतीचें सव्यभागीं तें ठाण ॥तुझ्या सन्मुख शोभे गजवदन ।काशीतुल्या महिमा गाती मुनिजन ॥२॥महिषासुरनिर्दळण प्रथम केलेंसी ।शुंभ रक्तबीज तेही वधिलेसी ॥सर्वहि असुरां मर्दुनि स्वस्थ जाहलीसी ।सुराधिकारीं इंद्रा तूं स्थापियलेंसी ॥३॥भजन करितां तूझें मुक्ती पै देसी ।इहलोकीं सुखभोग भक्तां ओपीसी ॥जनार्दन वदला परमभावेंसी ।वरदहस्त माथां ठेवी भक्तांसी ॥४॥कोल्हापुरीं देवी, तूं रहिवास केला ।मारुनि दैत्यदानव धर्म स्थापीला ॥देवां सुरवरां आनंद जाहला ।सकळहि मिळुनि येती तुझ्या भेटीला ॥१॥जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।आरती ओवाळूं, शरण आहे मी ॥ध्रु.॥चौसष्ट योगिनी रात्रीं सेवेसी ।अडुसष्ट तीथें तीं आलीं महिमेंसी ॥मानव सकळिक येती तेथें स्नानासी ।त्यांचीं सकळहि पापें जातीं भंगासी ॥२॥अवतार पूर्ण तो धरिला देवीनें ।त्रिकाळ पूजा अर्चन होत सन्मानें ॥पृथ्वीवरी वार्ता गेली महिमेनें ।कृष्णसुत चरण धरितो भावानें ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP