दत्त आरती - आर्ते आरती दत्त वोवाळूं ज...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


दत्त आरती
आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां । आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे । आरतीचे आर्तवी श्रीदत्त । एकाजनार्दनीं सहज वोवाळीत ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-30T19:26:23.0630000