दत्त आरती - जय देव जय देव दत्ता अवधूत...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


दत्त आरती
जय देव जय देव दत्ता अवधूता ॥ आरति ओवाळूं तुज सद‌गुरुनाथा ॥जय.॥
स्वच्छंदें व्यवहारी आनंद भरिता ॥ कायामाया अनसूयासुता ॥जय.॥१॥
रजतमसत्त्वाविरहित दत्तात्रय नामा ॥ नामाकामातीता चैतन्यधामा ॥जय.॥२॥
नामावेषधारी सर्वांतर्यामीं ॥ अनन्यभावें शरण दिन माणिक नामीं ॥जय.॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-09-27T05:21:11.9500000