मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी| मुल्हारी गौरीची गाणी गौरीचे नमीन गौरीचा गण गौरीची कहानी गौराय येते गौराय उभी आहे रामा तुझा शेला धवले नंदीवरी वचन रजा गौराय डूलशी रंगाला रंग दे मोर किसना पावा वाजवितो पत्रावल तुळस दुष्काल गुंजावानी डोलं पोपट पाऊस राया सुंदरा संबरातू बाप गुलाबाची कारी वेण्या चंद्र हासला ग कामकाज कान्हाच्या वनगायी इनवा बावन खिडक्या दळण वाजव बंधवा बंधू माझा ग आरळीची काडी लेक आली ग बहीण पोरी गेल्यान् गावा धुणा धुवीते डोला मारतो मेला बदली पलंगी बसे वसईचा कोरट पाच पानांचा इडा वैताकाला जन्माचा सोबती शालेला काजल्या डोहो अस्तुरी नको धरू रे ढवाल्या कारवीटू एरंड गोठ्यातली गायी गोंधाना मोहरीपावा लाज काय काय पाह्यजे दूरी जाय वलून बघस नाही! सोनचाफा नजर कोंड्याची भाकरी मन चोर वाटणी मुल्हारी सरप सासरवाडीला गौरी विसर्जनाचा गाणॉं गौरीची गाणी - मुल्हारी वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य मुल्हारी Translation - भाषांतर मुल्हारीनदीच्या किनारी उंबराचा झाडूउंबराचे बनी भोजीगाया घरूनदीला आला पूर न् भोजींग वायवत चालवेलावायवत चालवेला न् भोजींग दरीला लागेलाआकाशी फ़िरे घारूतिचा लक्ष भोजींगवरीझेपाडा मारीला घारीनेभोजींग टोकीन्त उचलीलाभोजींग वालूवं नेऊन सोडीलामग जादूमंतर झालात्याने एक घोडा सुवार केलान् गेला बहिणीचे वाड्यालाबहिणीने दुरून देखिलामाझा बंधू मुल्हारी आलाघोडा बांधाया जागा त्याला दिला चुनबंदी आंगणाझोपाया जागा त्याला दिला देवका खोलीमधीआई बोले तिचे पोरांना, मामाला आपले मारूपोरां बोले त्यांचे आईला, मामाला नको मारू,एकलाच आमचा मामा, एकलाच तुझा बंधू(पाठभेदात ’भोजींग’ ऐवजी ’पिंगला’ असेही वापरले जाते.)मुळारीनदीच्या किनारी उंबाराची झाडीउंबराच्या बनी एका भुजंगाचे घरनदीला आला पूर न् भुजंग वाहवत चाललावाहवत चालला न् भुजंग दरीला लागलाआकाशी फ़िरते घारतिचे लक्ष भुजंगावरझेप घातली घारीनेभिजंग उचलला चोचीनेभुजंग वाळूवर नेऊन टाकलामग जादूमंतर झाले(त्याला मानरूप मिळाले)तो एका घोड्य़ावर स्वार झालान् गेला बहिणीच्या वाड्यालाबहिणीने दुरून पाहिलेमाझा भाऊ मुळारी आलाघोडा बांधण्या जागा दिली चुनबंदी अंगणातझोपाण्यासाठी जागा दिली देवा़च्या खोलीतआई बोले तिच्या पोरांना, मामाला आपल्या मारू....पोरे बोलली आईला, मामाला नको मारू,एकुलता आमचा मामा, एकुलता तुझा भाऊ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP