मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी| दूरी जाय गौरीची गाणी गौरीचे नमीन गौरीचा गण गौरीची कहानी गौराय येते गौराय उभी आहे रामा तुझा शेला धवले नंदीवरी वचन रजा गौराय डूलशी रंगाला रंग दे मोर किसना पावा वाजवितो पत्रावल तुळस दुष्काल गुंजावानी डोलं पोपट पाऊस राया सुंदरा संबरातू बाप गुलाबाची कारी वेण्या चंद्र हासला ग कामकाज कान्हाच्या वनगायी इनवा बावन खिडक्या दळण वाजव बंधवा बंधू माझा ग आरळीची काडी लेक आली ग बहीण पोरी गेल्यान् गावा धुणा धुवीते डोला मारतो मेला बदली पलंगी बसे वसईचा कोरट पाच पानांचा इडा वैताकाला जन्माचा सोबती शालेला काजल्या डोहो अस्तुरी नको धरू रे ढवाल्या कारवीटू एरंड गोठ्यातली गायी गोंधाना मोहरीपावा लाज काय काय पाह्यजे दूरी जाय वलून बघस नाही! सोनचाफा नजर कोंड्याची भाकरी मन चोर वाटणी मुल्हारी सरप सासरवाडीला गौरी विसर्जनाचा गाणॉं गौरीची गाणी - दूरी जाय वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य कंबल दूरी दूरी जाय Translation - भाषांतर कंबल दूरी दूरी जायसखू गेली वराले तल्या गसखू उतरली मुर्या मुर्या पाण्या गकंबल दूरी दूरी जाय....सखू गेली वराले तल्या गसखू उतरली डोफ़ा डोफ़ा पाण्या गकंबल दूरी दूरी जाय....सखू गेली वराले तल्या गसखू उतरली कंबरभर पाण्या गकंबल दूरी दूरी जाय....सखू गेली वराले तल्या गसखू उतरली सातीभर पाण्या गकंबल दूरी दूरी जाय....सखू गेली वराले तल्या गसखू उतरली गळ्याभर पाण्या गकंबल दूरी दूरी जाय....सखू गेली वराले तल्या गसखू उतरली डोक्याभर पाण्या गकंबल दूरी दूरी जाय....कमळ दूर दूर जाईसखू गेली वरच्या तळ्याला गसखू उतरली पाऊलभर पाण्यात गकमळ दूर दूर जाई....सखू गेली वरच्या तळ्याला गसखू उतरली गुडघ्याभर पाण्यात गकमळ दूर दूर जाई....सखू गेली वरच्या तळ्याला गसखू उतरली कंबरभर पाण्यात गकमळ दूर दूर जाई....सखू गेली वरच्या तळ्याला गसखू उतरली छातीभर पाण्यात गकमळ दूर दूर जाई....सखू गेली वरच्या तळ्याला गसखू उतरली गळाभर पाण्यात गकमळ दूर दूर जाई....सखू गेली वरच्या तळ्याला गसखू उतरली डोक्याइतक्या पाण्यात गकमळ दूर दूर जाई.... N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP