मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी| गौरीचा गण गौरीची गाणी गौरीचे नमीन गौरीचा गण गौरीची कहानी गौराय येते गौराय उभी आहे रामा तुझा शेला धवले नंदीवरी वचन रजा गौराय डूलशी रंगाला रंग दे मोर किसना पावा वाजवितो पत्रावल तुळस दुष्काल गुंजावानी डोलं पोपट पाऊस राया सुंदरा संबरातू बाप गुलाबाची कारी वेण्या चंद्र हासला ग कामकाज कान्हाच्या वनगायी इनवा बावन खिडक्या दळण वाजव बंधवा बंधू माझा ग आरळीची काडी लेक आली ग बहीण पोरी गेल्यान् गावा धुणा धुवीते डोला मारतो मेला बदली पलंगी बसे वसईचा कोरट पाच पानांचा इडा वैताकाला जन्माचा सोबती शालेला काजल्या डोहो अस्तुरी नको धरू रे ढवाल्या कारवीटू एरंड गोठ्यातली गायी गोंधाना मोहरीपावा लाज काय काय पाह्यजे दूरी जाय वलून बघस नाही! सोनचाफा नजर कोंड्याची भाकरी मन चोर वाटणी मुल्हारी सरप सासरवाडीला गौरी विसर्जनाचा गाणॉं गौरीची गाणी - गौरीचा गण वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य गौरीचा गण Translation - भाषांतर गौरीचा गणगण ग गौरीचे नंदनाआरती घेऊन करू भोजनापहिली करू हिरोबालानंतर करू हिमायीलादुसरी करू गावदेवीलानंतर करू वाघोबालातिसरी करू चेडोबालानंतर करू मारूतीलाचवथी करू गणपतीलानंतर करू गवरायीलागौरीचा गणगण हा गौरीच्या नंदना तुलाआरती घेऊन नसू जेवायलापहिली आरती करू हिरोबाचीनंतर ओवाळू हिमायीलादुसरी आरती करू गावदेवीचीनंतर ओवाळू वाघोबालातिसरी आरती करू चेडोबाचीनंतर ओवाळू मारुतीलाचौथी आरती करू गणपतीचीनंतर ओवाळू गौराईला N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP