लग्नाची गाणी - तयारी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
तयारी
सासरा आला घरा रं घरा
बाटली तयार करा रं करा
सासू आला घरा रं घरा
तलग तयार करा रं करा
भावला आला घरा रं घरा
टेणपा तयार करा रं करा
(तलग-कोंबडी, टेणपा-सोटा)
तयारी
सासरा आला घरी रे
बाटली तयार ठेवा रे
सासू आला घरी रे
कोंबडी तयार ठेवा रे
दीर आला घरी रे
सोटा तयार ठेवा रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP