मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
संस्कृत प्राकृत पाहि ...

रामजोशी - संस्कृत प्राकृत पाहि ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


संस्कृत प्राकृत

पाहि पाहि निजभुवनम । प्रती का बोलशी मुडदारा ॥

कानडी हिंदी

निन्नमातना केळु दिल्ला । चल छोड पल्लो मेरा ।

सं. प्रा.

देहि देहि पदमिंदं मुरारे । उचित नहो तुजला ।

का. हिंदी

मी परगणिती याक्क पकडता । यंव क्यारे किने करभुला ।

सं. प्रा.

पाहि पाहि निजजनक यशत्त्वं । सोडो वाट मजला ।

का. हिंदी

ननपती निन मनमुणगोशी । क्यंवरे तुजे बोला ॥

सं. प्रा.

त्त्वं कया विनोद कुरुषे । वेडे मूल ।

कानडी हिंदी

निनतंदी गे हेले क्यंव तुज पडगई भूल ।

सं. प्रा.

त्त्वदर्शनं तत्खलु । उठतो मस्तक शूल ॥

कां. हिंदी

इनगडी माधव । ना शिरपर डारोगी धूल

सं. प्रा.

मुंच मुंच चैलाधरमधुना । नंदाच्या पोरा ।

का. हिंदी

हिडनिन तंदिग मन्याग । पिहुजन बहुत बुरा मेरा । याहि ॥१॥

सं. प्रा.

तिष्ठ तिष्ठ सखि । इतुकी रागाने कां गे बोली ।

कां. हिंदी

ना गोकुळपति जिन्न म्याल । सखी सुनरी अलबेली ।

सं. प्रा.

अंग संगमो मया सह तव । दैवदशा खुलली ।

का. हिंदी

इष्ट भालवी जिन मनसा । गवळण मान भरनवाली

॥चाल॥

सं. प्रा.

यन्म्योदितं तत्सयं । निजमनीं मान ।

का. हिंदी

नडी कुंजगवळगे । मय तूजे नही बेमान ।

का. हिंदी

इग दया माडकिसी । देख हमारी शान ।

सं. हिंदी

किं रोषं कुरुषे । मागतसे दान तुज ।

सं. प्रा.

त्त्वंतु रमे मयोचित । नको भाव धरुं दुसरा ।

का. हिंदी

इष्ट मात निन्न केळु दिल्ला । सखी क्यौ उतरगया चेहरा ॥

॥पाहि॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP