हरिपाठ - अभंग २

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारयण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


वेद, शास्त्रें, पुराणे, हरिलाच गातात.

चहुं वेदी जाण षटशास्त्री कारण । अठराही पुराणें हरीसी गाती ॥१॥

नामाच्या मंथनानें अनंताचे दर्शन

मंथेनि नवनीता तैसा घे अनंता । वाया व्यर्थ कथा सोडी मार्गू ॥२॥

एक हरी आत्मा जीवशिवाय सम आहे,

एक हरी आत्मा जीवशिव समा । वाया तुअं दुर्ग्रमा न घाली मन ॥३॥

हरी हाच वैकुंठ

ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरी दिसे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP