अष्टांग हृदयम् - चिकित्सास्थान

आयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिकित्सा दोन्हींचाही समावेश आहे.
अष्टांग हृदय या ग्रंथात ६ खण्ड, १२० अध्याय आणि एकंदर ७१२० श्लोक आहेत.



References : N/A
Last Updated : 2015-06-24T13:49:09.0930000