मराठी पुस्तके

मराठी पुस्तके - Marathi Books

  |  
 • समश्लोकी भगवद्‌गीता
  संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.
 • गीताई
  Marathi translation of Shri-MadBhagwad Geeta, written by Vinoba Bhave. Vinoba Bhave, born Vinayak Narahari Bhave (September 11, 1895 - November 15, 1982) often called Acharya (In Sanskrit and Hindi means teacher), is considered...
 • गीतापद्यमुक्ताहार
  ‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली.
 • संत तुकडोजी महाराज - ग्रामगीता
  जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते .
 • श्रीहंसराजस्वामी - हंसपद्धती
  श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .
 • श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
  श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.
 • हरिवंश
  महाकवि मोरोपंतविरचित हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.
 • हरिविजय
  श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.
 • संत एकनाथ - हस्तामलक
  श्री संत एकनाथांचा आवडता ग्रंथ म्हणजे हस्तमलक.
 • कथाकल्पतरू
  'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे. 
 • मोरोपंतकृत - कुशलवोपाख्यान
  ‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.
 • शंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती
  श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
 • लीळा चरित्र
  प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे .
 • गीत महाभारत
  महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. 
 • मयूर भरत्सार
  मयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.
 • श्री नक्षत्रस्वामी चरित्र
  श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार, कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून.
 • प्रायश्चित्तमयूख
  विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
 • रुक्मिणीस्वयंवर
  रुक्मिणीस्वयंवर Better Picture
 • सामराजकृत रुक्मिणीहरण
  ` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.
 • संकेत कोश
  हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Last Updated : 2010-06-18T20:08:26.5700000