-
A tone or note drawn through the nose.
-
a Exact, just, fixed, settled.
-
वि. १ अगदी बरोबर ; तंतोतंत ( वजन , माप , प्रमाण इ० ). २ अंतर न ठेवितां निखालस सांगितलेली ; निश्चित ; पुन्हा फेरबदल जीत होणार नाही अशी ( किंमत , भाषा , अट इ० ). ३ खात्रीची ; खरी ; संशयरहित ; यथातथ्य ( हकीकत , विधान ). ४ चांगला ; शुभ ( शकुन इ० ) [ अर . नकी = शुद्ध , स्वच्छ , चांगला ]
-
वि. १ ( संगीत ) गायनामध्ये नाकाने काढलेला सूर . [ हिं . नक = नाक ]
Site Search
Input language: