-
m A socket for a post. A post or pillar viewed as huge and massy. Applied freely to arms, legs, trunks of trees &c.
-
पु. १ ( काव्य . ) जाड , अवजड दिसणारा खांब . २ खांबाजवळील उथळे , उखळी , तळखडा . पद्मरागाचे तोळंबे । पायी दडपिले मरगजस्तंभे । - मुसभा २ . २७ . - ह ३४ . १२० . ३ ( व्यापक ) ( दिसण्यात असाधारणपणे , विशेष ) जाड व भरदार असा हात , पाय , झाडाचे खोड इ० . ४ धष्टपुष्ट , गरगरीत , भरदार , व गोंडस शरीर . ५ गवंड्याचा ओळंबा ; लंबक . [ तुळा = तुळई ]
-
Used esp. in poetry. A post or pillar viewed as huge and massy. 2 A socket for a post. Ex. तळीं पद्मरागाचे तोळंबे सबळ ॥. 3 Applied freely to arms, legs, trunks of trees &c., viewed as unusually and monstrously thick. Ex. केळी काय माजल्या आहेत माडासारखा एकेक तो0 झाला आहे. 4 A round, plump, sleek, well-filled body. 5 A mason's plummet.
Site Search
Input language: