Dictionaries | References स सुकाळ Script: Devanagari See also: सुकळ Meaning Related Words सुकाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sukāḷa m A time of plenty and cheapness. Opp. to दुकाळ. सुकाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A time of plenty and cheapness. सुकाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. विपुलता , संपन्नता , समृद्धी , सुबत्ता . सुकाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun असा काळ किंवा वेळ जेव्हा देशात पुरेसे अन्न असेल आणि ते सगळ्यांना सहज पुरेश्या प्रमाणात मिळेल Ex. ह्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे चोहीकडे सुकाळ आहे. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benভালো অবস্থা gujસુકાળ hinसुकाल oriପ୍ରଚୁର ଖାଦ୍ୟଶସ୍ୟ सुकाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ चांगला पाऊस पडून भरपूर धान्य आलेले दिवस . दुष्काळाच्या उलट काळ . २ समृध्दि ; विपुलता ; सुबत्ता . [ सं . सु + काल ]०पुरा पु. अत्यंत विपुलता ( धान्य , पाऊस , नफा इ० ची ). [ सुकाळ + पुरा ]०सौदा पु. अत्यंत स्वस्त मालाची देवघेव ( विशेषतः नुकसानीचा दर्शक म्हणून योजतात ). म्ह० सुकाळसौदा आणि हगवणीस काळ . सुकाळया - वि . १ अत्यंत विषयासक्त ; कामोत्सुक ( पुरुष , स्त्री ). २ सुखार्थ वारंवार दुसर्या पुरुषापासून मैथुन करून घेत असावें अशा स्वभावाचा ( पुरुष , स्त्री , नपुंसक ). Related Words सुकाळ गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ ভালো অবস্থা ପ୍ରଚୁର ଖାଦ୍ୟଶସ୍ୟ विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ सुकाल સુકાળ संपन्नताय सुभिक्षम् सस्ता सुकाळ सुकाळ सौदा, हगवणीस काळ सुकाळ सौदा, हगवण लावी काळ शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ राव काय जाणे सुकाळ दुकाळ, दहिं भाताला काय दुकाळ! सुयाण सुयाणें सुकळ सुरवाडिक समृद्धी वाहती गंगा पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा समृध्दि सुबत्ता वाहती धार चौकळ चौकाळ सुगी ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी दुकाळीं माळी, सुकाळीं साळी glut वैपुल्य चलती चेला चावल चेकाळणें घुमरी चेकळणें गोंधळ एकदेशी लात लाथ सुर काळ वाहणे भग कर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP