Dictionaries | References स सद्यः Script: Devanagari See also: सद्ध्या , सद्ध्यां , सद्य Meaning Related Words सद्यः A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Now, instantly, at the present time. 2. Used ignorantly as a in the sense of Fresh, new, recent, instant. सद्यः Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Now. सद्यः महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ तात्काल ; त्वरित ; क्षणांत ; ताबडतोब ; सांप्रत ; या क्षणीं . अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्त्वगुण । - दा २ . ७ . २९ . न देववे जाशिल सद्य पापा । - वामन , वामनावतार १५ . २ ( चुकीनें ) साजुक ; ताजें ; अलीकडील ; नुक्तेंच . [ सं . सद्यः ] सद्यःपक्ष - पु . ( विधिसंबंधीं ) १ मुख्य कर्माचीं उपांगें आधीं किंवा मागाहून न करतां तत्तत्प्रसंगीं करावीं असें मानणारा पक्ष . २ अशा तर्हेनें कर्माचा अपकर्ष किंवा एखादें कर्म मुख्य कर्मापूर्वी करण्याची क्रिया . - वि . ताजें ; अलीकडील ; नवें ; साजूक . सद्यःप्रतीति - स्त्री . मरणानंतर मोक्ष अथवा स्वर्गप्राप्ति मिळण्याऐवजीं याच देहांत , याच जन्मीं तिचा अनुभव मिळणें . सद्यस्क , सद्यस्काल , सद्यस्कालीन - वि . सांप्रतचें ; ताजें ; नवें ; आजकालचें . सद्यस्तप्त , सद्यस्तब्द - वि . अगदीं ताजें ; गरमागरम ; नुकतेंच केलेलें ( पदार्थ वगैरे ); नवीनच बाहेर पडलेलें ( काव्य ग्रंथ , वगैरे ) सद्या - वि . प्र . सद्यस्क . ताजा ; सांप्रतचा ; नवीन ; अर्वाचीन . सद्या , सद्यां - क्रिवि . तात्काळ ; त्याच क्षणीं ; क्षणांत ; याच क्षणीं ; ताबडतोब ; तेव्हांच . चक्रानें भस्मसद्या करुनि उडवितां त्या महापापिणीचें । - मो अंबरीष . ( नवनीत पृ . २६३ ) सद्योव्रण - पु . ताजी जखम ; नुकतेच पडलेलें क्षत , व्रण . सद्यः A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सद्यः in comp. for सद्यस्. सद्यः संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : सपदि, अचिरादेव, अधुना, सत्वरम् Related Words सद्यः outright just in a flash instantaneously just now instantly forthwith immediately in real time like a shot right away straight off at once at present straightaway now directly प्रत्यवमर्शनम् सध्दया सध्दयां संधेवींसा गूहा उत्कषणम् आसुरीसम्पत्तिः सौराष्ट्रीय झारखण्डराज्यम् साद्यःक्र साद्यस्क्र संदिसां संदिसें वार्ताहरः निर्मोकः अज्ञातपूर्व वैडाल पूर्णवर्तमानकालः संधेवीं आसन्नभूतकालः prepossess क्रमेल क्वथनम् प्रतिश्या नवागत काकिणि वैराग्यम् प्रायशस् ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट भृङ्गिन् माधुरी माहात्मिक धोरणि नवजात साजी साजें अधिविन्ना सीर धर्ममूर्ति पैतामह सध्या सध्यां instant forth अभ्यधिक साजा मदिर प्रक्षालक soon straight fresh immediate early अधिरुह् उपहास क्री जैत्र ललाम नूतन सद्य सद्यस् new prompt श्वन् plough direct स्वर् सदा quick one सिन्धु तुला पत् पत्रम् वाग अशोक फलम् संस्था वाक present out प्राण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP