Dictionaries | References ब बाई Script: Devanagari Meaning Related Words बाई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रियों के लिए एक आदर सूचक शब्द Ex. कुछ लोग अपनी माँ को भी बाई कहकर बुलाते हैं । ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasباییٔ kokबाई oriବାଈ tamபெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி urdبائی noun वेश्याओं के नाम के साथ लगने वाला एक शब्द Ex. केसरबाई लखनऊ की मशहूर वेश्या थी । ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবাঈ kasبھایٔی noun आवेश या क्रोध के मारे पागल होने की अवस्था या भाव Ex. बाई के कारण वह किसी को भी अनाप-शनाप बोल देता है । ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবাই kasبایٔی marपिसे oriକ୍ରୋଧା tamபைத்தியம் பிடிக்கும் நிலை See : नौकरानी, वात रोग बाई कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun बायलां खातीर एक आदर दिवपी उतर Ex. कांय लोक आपल्या आवयक बाई म्हणून आपयतात ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasباییٔ oriବାଈ tamபெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி urdبائی बाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A term of respectful mention for one's mother or an elderly female. Ex. रमाबाई, आकाबाई, &c. Lady, mistress &c.pl. The small pox.बायां बापडीचा Pertaining or relating to weak and helpless females. बाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विद्या वगैरे शिकविणारी स्त्री Ex. गाण्याच्या बाईंनी आज काय शिकवले. HYPONYMY:शिक्षिका प्राचार्या धर्मोपदेशिका ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शिक्षिकाWordnet:asmশিক্ষয়িত্রী bdआइजो फोरोंगिरि benশিক্ষিকা gujશિક્ષિકા hinशिक्षिका kanಶಿಕ್ಷಕಿ kasہیٚچھِناوَن واجِنۍ malഅദ്ധ്യാപിക mniꯑꯣꯖꯥ꯭ꯅꯨꯄꯤ nepगुरूआमा oriଶିକ୍ଷିକା panਅਧਿਆਪਕਾ tamஆசிரியை telఅధ్యాపకురాలు urdاستانی noun घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती Ex. नोकरी करणार्या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मुलगीWordnet:bdबखालि gujઆયા mniꯃꯤꯅꯥꯏꯅꯨꯄꯤ oriଆୟା sanशिशुपालिका telదాసి urdدائی noun सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द Ex. काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasباییٔ kokबाई oriବାଈ tamபெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி urdبائی noun वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द Ex. केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবাঈ kasبھایٔی See : शिक्षिका, महिला, कामवाली बाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सामान्यत : स्त्रियांच्या नांवापुढें आदरार्थी योजण्याचा शब्द . रमाबाई आली आणि आकाबाई गेलीवडील जाऊ ; आई ; मोठी बहीण ; परकी प्रतिष्ठित स्त्री .स्त्रीशिक्षक ; मास्तरीण ; शिक्षकीण .मैत्रीण ; सखी . अगाई ! हा बाई ! त्वरित वरि जाईल पळुनी । - र २१ .( बायकी ) पादपूरणार्थक उद्गार . दिलेन धाडून बाई पैसे .( ल . ) रखेली .स्त्रीअव . अंगावर उठणार्या देवी ; फोड्या ( क्रि०येणें ). [ सं . भगवती - बअवई - बावी - बाई किंवा भवती - बअई = बाई ] म्ह० बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत .०बाई उद्गा . ( बायकी ) आश्चर्य , जिकीर , कमाली इ० दर्शविण्याचा उद्गार . बाई , बाई ! शर्थ झाली . बायाबापडीचा वि . दुबळ्या व निराश्रित स्त्रीचा . Related Words लक्ष्मी बाई बाई साधी सरळ बाई डॉक्टरीण बाई जा बाई मेलं! बाई पापड उन्हांत घालते आणि सावलींत दळते कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं कां ग बाई धांवती, काल निघाली सवती कांग बाई लाल, घरी चौघांचा माल दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध பெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி घाईत घाई, न्हाण आले म्हातारे बाई घाईत घाई, विंचू डसला ग बाई चंदन म्हणतो सहाणे बाई कम जाती, तुझ्यासंगे झाली देहाची माती सावित्री बाई फुले सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती गुड बाई आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा आई तशी बाई, मंगळ कोण गाई आई ना बाई, मंगळ कोण गाई आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्याखाली उभी राही कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती कांग बाई दुबळी, तर म्हणजे निघाले वेगळी कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी कां गा बाई रोड, (तर म्हणे) गांवाची ओढ कामापुरता मामा, ताकापुरती आत्या बाई किकीचें पान बाई किकीचें पान कीस बाई कीस कुरूप बाई बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे बाई माझी डोंबाळी, आणि अवसे पुनवे ओंबाळी बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी बाई (य) लीला तूप, आईला धूप बाबा बाई करणें बुवा गयावळ आणि बाई चंद्रावळ बोला बाई चला, पोटाला घाला ब्राम्हणाची बाई, काष्ट्यावाचून नाहीं भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना? फुकटचा फोदा, झंवरे दादा! झंवतो गे बाई, पण द्यायाला काहीं नाहीं! बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! भांडखोर बाई भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा भोळी ग बाई, लुगडयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी माझी बाई गुणाची, पायलीभर चुनाची मीरा बाई रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई महाराची बाई, चांभार नेई प्रीतीची बाई खांद्यावर घेणें नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणीहि देत नाही दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं धनुक बाई नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं लागो बाई लागो, सात घरीं लागो लाघाळ बाई रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी शिंप्याला सुई, कुटुंबाला बाई शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात लक्ष्मीबाई frenzy hysteria باییٔ शिक्षिका ବାଈ બાઈ woman ডাক্তারবৌ ہیٚچھِناوَن واجِنۍ आइजो फोरोंगिरि दोतोन्न ڈاکٹَربایۍ ഭിഷഗ്വരന്റെ ഭാര്യ بائی மருத்துவரின் மனைவி বাই ડૉક્ટર પત્ની ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾಯಿ nursemaid गुरूआमा आचार्या राज्ञी लक्ष्मी ஆசிரியை ଶିକ୍ଷିକା শিক্ষিকা ਲਕਸ਼ਮੀ ਬਾਈ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP