Dictionaries | References त तास Script: Devanagari Meaning Related Words तास बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun गेलेनायनि थाखाय रोजा लेखानि खना मोनब्रै गोनां साफायनाय थुख्रा, जेराव गाबफोरनि सावगारि एरखांनाय थायो Ex. बियो रागायाव तासखौ बिसियो HYPONYMY:सिंग्रि MERO STUFF OBJECT:लेखा बिलाय ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতাচ benতাস gujગંજીફો hinताश kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ kasتاسہٕ پٔٹۍ kokइस्पिको malചീട്ട്. marपत्ते mniꯖꯋ꯭ꯥꯔ꯭ꯆꯦ nepतास oriତାସ୍ panਤਾਸ਼ tamவிளையாடும் சீட்டு telపేకముక్క urdتاش , کارڈ , گنجفہ , پتّہ तास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : ताश तास कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाचेर वेगळेवेगळे नदरेंतल्यान विचार करूं येता वा करपाचो हेत आसता अशें खंयचेय वस्तू विशीं ते गजाली भितरलें एक Ex. भारतीय अर्थवेवस्थेच्या वेगळ्यावेगळ्या तासांचेर विचार करप गरजेचें आसा ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाजू पैलूWordnet:bdबिथिं benদিক kasرۄخ , پاس marपैलू panਪੱਖ urdپہلو , صورت , تدبیر , ترکیب , نکتہ noun जातूंत एक एक विशय शिकयतात असो विद्यालयांनी बी केल्लो वेळाचो वांटो Ex. गणिताचो शिक्षक येवंक नाशिल्ल्यान आयज दुसरो तास नाशिल्लो ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वर्गWordnet:asmঘণ্টা bdफरासम benক্লাস gujતાસ hinघंटा kanತಾಸು kasپیٖرَڑ malമണിക്കൂര് marतास mniꯄꯤꯔꯤꯌꯗ oriପିରିୟଡ଼୍ panਪੀਰੀਅਡ sanतासिका telగంట urdگھنٹہ , گھنٹی See : वर, वर तास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be somewhat advanced, or to be growing nicely;--used of corn.The blue jay, Coracias Indica.Chipping, paring, working with the adz. 2 Chipping-work, work performed or executed with the adz. 3 तास is further A notch or nick, a chipped hollow. तास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An hour. Agong. The blue jay.n The bed of a river. A furrow dug along by the plough. m तासकामn Chipping; chippingwork. तास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ Ex. उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘণ্টা bdफरासम benক্লাস gujતાસ hinघंटा kanತಾಸು kasپیٖرَڑ malമണിക്കൂര് mniꯄꯤꯔꯤꯌꯗ oriପିରିୟଡ଼୍ panਪੀਰੀਅਡ sanतासिका telగంట urdگھنٹہ , گھنٹی noun साठ मिनिटांचा काळ Ex. सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या MERO COMPONENT OBJECT:मिनिट ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકલાક kanಘಂಟೆ kasگَنٛٹہٕ kokवर malമണിക്കൂർ. mniꯄꯨꯡ nepघण्टा oriଘଣ୍ଟା panਘੰਟਾ sanघटिका tamமணிநேரம் urdگھنٹہ See : घंटा, नीळकंठ, घंटा, तासभर तास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. निळ्या रंगाचा एक पक्षी ; चास . सव्य जाती वायस । अपव्य जाती तास । - भारा , बाल १२ . २४ . [ सं . चाष ; चास ] न. ( व . को . कु . ) १ नांगराने किंवा पाभरीने जमीनीस पडणारी रेषा ; कोरणी ; घळ ; खोबणी . २ ( व . ) उभ्या पिकाच्या ( रोपांच्या ) दोन उभ्या ओळींमधील अरुंद जागा ; पाट . ३ नदी - ओढ्याचे पात्र ; उन्हाळ्यांत नदीच्या प्रवाहाचे जे अनेक बारीक भाग , ओहोळ होतात त्यापैकी एक . ४ नांगराने जमीन नांगरण्याची क्रिया ; नांगरणी . राजापुरप्रांती सात तासे घालावी तेव्हा ऊंस पेरावा . ५ ( कु . ) तिसरी नांगरणी . [ सं . सीता . वर्णविपर्यासाने ] ताशी - सी लागणे - ( पीक इ० ) चांगल्या रितीने वाढीस लागणे . तासावर येणे - ( व . ) ( जमीन इ० ) वहितीस , पेरण्यास योग्य होणे . पु. ( माण . ) ( तुरी इ० पिकांवर ) आळ्यांच्या रुपाने पडणारा रोग . - शे ६ . २७२ . पु. १ ( गो . ) पेरणीच्या वेळी शेतांत चोहोकडे सारखा चिखल करण्याचे , एका बांबूच्या टोकांस फळी लावून केलेले शेतीचे एक हत्यार , निवळी . ( क्रि० घालणे ). - बदलापूर २८७ . २ वरील हत्याराने शेतांतील चिखल सारखा करुन शेत समतळ करण्याची क्रिया . पु. गांवातून जाणार्या नदीच्या प्रवाहाच्या बाजूस बांदलेला घाट . स्त्री. ( कु . ) वल्हविण्याची लांब काठी ; लहान बांबू ताज पहा . पु. १ ( व . ) अडीच घटिकांचा कालावधि ; साठ मिनिटांचा काळ . २ ( वाद्य . ) घड्याळ ; एक वाद्य ; अर्ध तसु जाडीचा भाकरीएवढा काशाचा गोल तुकडा . याच्यावर लाकडाच्या मोगरीने आघात करुन ध्वनि उत्पन्न करितात . देवाची आरती करतांना किंवा अडीच घटकांचा कालवधि दर्शविण्याकरितां हा वाजवितात . तदुपरि मग सायंकाळिचा तास वाजे । - सारुह ५ . ४० . घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा । [ अर . तास ] पु. १ ( सुतारी धंदा ). ( कों . ) हत्याराने ( लाकूड इ० ) तासणे ; छाटणे ; रंधणे . २ तासण्याची क्रिया . ३ ( लांकूड खडक इ० कांचा ) छाटलेला , तोडलेला , तासून काढलेला टवका ; कपरी , तुकडा . तेथे सुतारे काढिता तास । तिसी जाहला भूमि वास । - कथा २ . ९ . ११२ . टेकडीच्या उंच माथ्याचे तास काढून टाकले होते . - कोरकि १९ . ४ . खांच ; खांड ; खाप . ५ ( सोनारी धंदा ) एक प्रकारची नक्षी . बांगडीवर जो घासून चौकोनी सपाट भाग करतात तो . ( क्रि० मारणे ). सोनारास त्यावर तास मारण्यास सांग . [ सं . तक्ष ]०काम न. १ लांकूड , धातूचे दागिने इ० तासण्याचे काम . २ तासण्याने ( लांकूड इ० पदार्थांवर ) झालेला संस्कार . तास पहा .०लोटी वि. ( व . ) शेत ज्या दिशेने केलेली ( पेरणी इ० ). [ तास + लोटणे ]०आळ्य स्त्रीअव . शेताच्या मातींत होणार्या आळ्या . ह्या आळ्या कोंवळे पीक खाऊन टाकतात .०कामी म्या वि .( वाकस इ० नी ) तासणारा ; तासकाम करणारा . [ तासकाम ] तास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताशीं-सीं लागणें(पीक इ.) चांगले वाढीस लागणें.तास वाजतो, अंमल गाजतोप्रहर झाल्याचा सूचक असा टोला तासावर दिला म्हणजे एखाद्याचा अंमल चालू आहे असे स्पष्टपणें कळून येते. तास नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun खेल्नका लागि मोटो कागजमा चारैपट्टि छापेको टुकुरो, जसमा रङ्गका बुटा वा तस्बिर छापिएका हुन्छन् Ex. उसले रिसले तास च्यातिदियो/यस आलमारीमा धेरै जोडी तास राखेका छन् HYPONYMY:चिडीया MERO STUFF OBJECT:कागज ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पत्तीWordnet:asmতাচ bdतास benতাস gujગંજીફો hinताश kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ kasتاسہٕ پٔٹۍ kokइस्पिको malചീട്ട്. marपत्ते mniꯖꯋ꯭ꯥꯔ꯭ꯆꯦ oriତାସ୍ panਤਾਸ਼ tamவிளையாடும் சீட்டு telపేకముక్క urdتاش , کارڈ , گنجفہ , پتّہ noun ताशका पत्तीहरूले खेलिने खेल Ex. केही मान्छेहरू बगैंचामा तास खेलिरहेका छन् HYPONYMY:तीन पत्ती रमी ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ताशWordnet:asmতাচ bdथास गेलेनाय gujતાશ kasزار malചീട്ട് കളി oriତାସ sanक्रीडापत्रम् tamசீட்டு விளையாட்டு urdتاش See : चक्की Related Words तास तास बूटी लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास hour पैलू ताश 60 minutes hr card game cards pip দিক तासिका फरासम थास गेलेनाय മണിക്കൂര് پیٖرَڑ تاش சீட்டு விளையாட்டு ചീട്ട് കളി ତାସ ପିରିୟଡ଼୍ ਪੀਰੀਅਡ પાસું તાશ તાસ ತಾಸು घंटा তাচ তাস इस्पिको क्रीडापत्रम् पत्ते ਤਾਸ਼ पहलू تاسہٕ پٔٹۍ விளையாடும் சீட்டு দিশ ক্লাস बिथिं பக்ஷம் ചീട്ട് పేకముక్క ତାସ୍ facet పక్షం ଦିଗ ગંજીફો ಪಾರ್ಶ್ವ വശം card spot زار ਪੱਖ minute अंशः வகுப்பு ಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ plough furrow ঘণ্টা గంట aspect paring chisel hour rate chipping edge off period paring gouge paring tool shavings question hour kilowatt hour ampere-hour efficiency furrow sowing evaluation period ampere0hour capacity ampere hour capacity discussion period standard hour machine hour man-hour class period watt hour efficiency तासां total time-load वांकोरणे hours अडास actual hours watt hour meter ampere-hour working hours तासची machine hour rate banking hours a.h.m. hourly-rated w.h. नऊ हस्तवाद्यें श्रमतास gong Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP