Dictionaries | References ढ ढिला Script: Devanagari See also: ढिलता Meaning Related Words ढिला बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : गुरै ढिला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Loose, slack; remiss. ढिला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खिळखिळीत , सैल ;वि. अव्यवस्थित , भोंगळ , लेचापेचा , शिथिल . हयगय करणारा ;वि. आळशी , मंद , सुस्त . ढिला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective कुणाचाही वचक नसलेला Ex. प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते SYNONYM:भोंगळ अव्यवस्थित शिथिलSee : सैल, लापट ढिला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सैल ; घट्ट , आंवळ नसणारा ; खिळखिळीत . लेचापेचा ; शिथिल ; भोंगळ ; हयगयीचा ; अव्यवस्थित . सुस्त ; आळशी . तरी आंगे कर्मे ढिला । जो मने विकल्पे भरला . - ज्ञा १३ . ६७७ . चंचल ; निश्चयरहित . होता प्राप्त गुरुविरह कैसा न म्हणेल मानव ढिला हा । - मोआश्रम २ . ४ .मृदु : नरम . रसे गाढी वरी ढिली । द्रवभावे आथिली । - ज्ञा १७ . १२८ . [ देप्रा . ढिल्ल ; तुल० सं . शिथिल ; प्रा . सढिळ ] कासोट्याचा ढिला - वि . निःशंकपणे जारकर्मास प्रवृत्त असणारा ; व्यभिचारी . कमरेचा ढिला - वि . षंढ ; नपुंसक . [ प्रा . सढिळ ] ढिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कमरेचा ढिलापौरुषहीननपुंसक. ढिला नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : ढिलो Related Words ढिला सुरतेचा भला, कमरेचा ढिला जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला ढिला कुमाईत ढिला माल कासोट्याचा ढिला कमरचा ढिला मानेचा कांटा ढिला होणें मणका ढिला करणें lax slack flaccid unfixed loose belatedly limp late tardily loose rate लुंझा सोगळा ढिल असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त चमळ अलबलीत गलबलीत बगडमोडया पुढल्यान् एक फाटल्यान् एक ढिल्या हेंगडी प्रधान सहिलावणें बारनिशीवर घालणें यजमान सुस्त आणि चाकर मस्त लेंझा गैदी बुळा patulous गैबान्या खिळखिळणा खिळखिळा खिळखिळीत खुली ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड ढिलता ढिलाई ढीलढाल अल्ला ऋषि अल्लारशी अल्लारुषी लिवका लिवलिवीत लुखुलुखु लेवाडा लेवाड्या डगळ डघळ गैबत्या बेंबल बेंबळ बेबळें वोथरणें बुळका बगड गोव्या सुस्त सलम जुना स्वयंपाकी आळशी, नवा कामकरी शरमेशी चळें डबडबणे ढिल्ली बुंधेला नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा) लंपट लेचापेचा शिळपट ढिसाळ ढील हल्लिनु गैबती ढिसळ अर्धवट अवमास बगडा सढळ भोंगळ डकडक डकाडकां कावर बदबद बदबदां पोकळ श्लथ सुरत अव्यवस्थित सैल गैबी चघळ डग कावार उताणा मळमळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP